नेवासा तालुक्यातील ४६ कोटींचा पिक विमा मंजूर; जीवन ज्योत फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ४४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा

नेवासा (प्रतिनिधी) – वारंवार निसर्गाच्या कोपाचा सामना करत असलेल्या नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय समोर आला आहे. शासनाने तालुक्यातील पिक नुकसानीसाठी एकूण ४६ कोटी ५२ लाख २१ हजार ३३८…

error: Content is protected !!